आंधळ्याच्या गायी... MOBI

आंधळ्याच्या गायी... घटना घडतात पुरातल्या ओंडक्यासारखी माणसं त्यात वाहून जातात घडायचं ते घडून जातं पण तरीही पर्याय असतातच ठाकलेले तडफडण्याचे हसण्याचे रडण्याचे हरण्याचे जिंकण्याचे क्षमेचे सूडाचे स्वीकृतीचे तुकण्याचे साक्षित्वाचेत्यातला एकच निवडता येणार असतो, आणि निवडावा तर लागणारच असतो! पर्यवसान ठाऊक नसताना अंधारात घ्यावी लागणारी उडी माणसाच्या आयुष्यात नियत आहे ते हे यालाच आपण स्वातंत्र्य म्हणतो! जाणिवेचा लख्ख उजेड नाही, आणि नेणिवेचा गच्च अंधार नाही, अशा तिन्हीसांजेला, अंधूक प्रकाशातल्या जुलमी रानात सोडाव्या लागणार्‍या या आंधळ्याच्या गायी त्यांना म्हणे देव राखतो! आणि आंधळा? तो तर फक्त या भोळ्या विश्वासाची बासरी वाजवत राहतोहे सर्व नियत वाचकांसमोर मांडणार्‍या मेघना पेठे यांच्या ताकदीच्या कथा


10 thoughts on “आंधळ्याच्या गायी...

  1. says:

    Different Book. I found this one different from what I use to read. Although Not at stories surprised me. But Still a good book. I was expecting much more after reading hans akela, but it was different .


  2. says:

    Amazing stories. Two of them really touched my heart. The author has very nicely portrayed the characters considering psychological aspects. The characters have depth and at the same time they are relatable too. Impressed !! Would love to read more by the author :)


  3. says:

    खूपच वेगळं पुस्तक. पुस्तक अश्या प्रकारे लिहिलं आहे कि वाटतं कोणाबरोबर तरी गप्पा मारतोय किंवा आपल्याला कोणीतरी मनापासून सांगताय. छान छोट्या छोट


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top